फक्त 6 दिवस राहिलेत, अशी करा ई-केवायसी अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलवर


Pm Kisan ekyc : नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान च्या लाभधारक शेतकऱ्यांना केवायसी करणे शासनाने बंधनकारक केले आहे. ही केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 ही आहे. या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार केवायसी करून घ्यायची आहे. आतापर्यंत जवळ जवळ 80 टक्के शेतकऱ्यांनी आपली केवायसी करून घेतले आहे परंतु काही शेतकरी केवायसी करायची राहून गेले आहेत या शेतकऱ्यांसाठी आज आपण या पोस्टमध्ये सोप्या पद्धतीने मोबाईलवर केवायसी कशी करायची याची माहिती घेत आहोत.


पी एम किसान ई-केवायसी मोबाईल वर सोप्या पद्धतीने कशी करावी.

पी एम किसान योजनेच्या लाभधारक शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमची ई केवायसी करायचे असेल तर तुमच्या आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरला लिंक असणे आवश्यक आहे. केवायसी करण्यासाठी खाली लिंक दिली आहे. यावर क्लिक करुन तुम्ही तुमची केवायसी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. 


👇👇👇

ई-केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा.


पी एम किसान केवायसी करण्याच्या स्टेप्स

पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तेथे ई-केवायसी या टॅबवर क्लिक करा.

येथे नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचे आधार कार्ड नंबर टाकायचे आहे.

आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाइल नंबर टाकल्यानंतर त्यावर ओटीपी तो भरायचा आहे. याचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्या आधार कार्डवर जो नंबर लिंक आहे त्या नंबरला ओटीपी येईल. हा ओटीपी भरल्यानंतर तुमची ई-केवायसी पूर्ण होईल.


Post a Comment

Previous Post Next Post