शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शासनाने 31 मे 2022 या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. 31 मे या तारखेला सर्व पी एम किसान योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांना या योजनेचा अकरावा हप्ता मिळणार आहे.
इ -केवायसी करणे बंधनकारक
शेतकरी मित्रांनो हि केवायसी करणे सरकारने बंधनकारक केला आहे केवायसी करण्यासाठी फक्त आधार कार्ड आणि मोबाईल तेवढेच आवश्यक आहेत. केवायसी करण्यासाठी पुढील लिंक देत आहोत त्यावर क्लिक करून तुम्ही सोप्या पद्धतीने ई-केवायसी करू शकता.
ई- केवायसी करण्याची शेवटची मुदत 30 जून करण्यात आली आहे.
👇👇👇
या शेतकऱ्यांना मिळणार PM किसान योजनेचा 11 वा हप्ता.
Tags:
sheti yojana