नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 31 मे 2022 या दिवशी जमा होणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही माहिती दिली आहे. या योजनेमध्ये 12 कोटी शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा फायदा होत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात.
Pm Kisan Yojana updates शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या अकराव्या हप्त्याची तारीख ठरली गेले आहे. यावर्षी पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपये चा हप्ता 15 मे रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. शेतकऱ्यांना पी एम किसान योजना अंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक आहे तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करूनही घ्यायचे आहे. बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्यासाठी बँकेत जाऊन आधार केवायसी करावी लागते.
👇👇👇
तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे मिळतील की नाही हे येथे चेक करा.
केवायसी करणे बंधनकारक : जवळजवळ 80 टक्के शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाले आहे. परंतु अजून अनेक शेतकरी असे आहेत की त्यांची केवायसी करणे करायचे राहिले आहे त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घेणे गरजेचे आहे. केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 मे आहे आणि याच दिवशी शेतकऱ्यांना दोन हजार रुपये चा हप्ता मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-