या शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार रुपये यादी जाहीर झाली तुमचे नाव यादीत पहा


सरकार पी एम किसान योजनेच्या अकराव्या हप्त्याची तयारी करत आहे. ज्या शेतकऱ्यांना अकरावा हप्ता मिळणार आहे त्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आले आहे. पी एम किसान योजनेच्या हा करावा हप्ता देणे अगोदर सरकारने आधार केवायसी करणे बंधनकारक केले आहे. तुम्ही जर दोन हजार रुपये हप्ता घेण्यास पात्र असाल तर तुमचे नाव या यादीत पाहता येत आहे. 


पी एम किसान योजनेच्या यादीत आपले नाव चेक करण्यासाठी 

👇👇👇

येथे क्लिक करा.



पी एम किसान योजना लाभार्थी यादी

पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.

येथे बेनेफिशियल लिस्ट. या ऑप्शन वर क्लिक करावे.

या यादीत तुमचे नाव तुम्हाला चेक करता येते.


ई केवायसी करणे बंधनकारक.

पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना आधार केवायसी करणे बंधनकारक आहे 31 मी अगोदर सर्व शेतकऱ्यांनी केवायसी करायचे आहे. 


पी एम किसान योजनेच्या यादीत आपले नाव चेक करण्यासाठी 

👇👇👇

येथे क्लिक करा




Post a Comment

Previous Post Next Post