केंद्रातील मोदी सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या यामध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेमध्ये गरीब कुटुंबातील महिलांना गॅस कनेक्शन मोफत दिले जाते. योजना दारिद्रय रेषेतील कुटुंबासाठी आहे. या योजनेची संपूर्ण माहिती आपण येथे घेणार आहोत.
Pm Ujjwala Yojana या योजनेअंतर्गत आतापर्यंत नऊ कोटींहून अधिक महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आले आहे. या योजनेमध्ये 35.1 % लाभार्थी अनुसूचित जाती आणि जमाती चे आहेत.
योजनेचे नियम आणि अटी
प्रधानमंत्री उज्वला योजना ही योजना देशातील दारिद्र्य रेषे खालच्या कुटुंबासाठी आहे तसेच या योजनेचा लाभ फक्त महिलांना दिला जातो.
आवश्यक कागदपत्रे
उज्वला कनेक्शन साठी तुम्हाला आधार कार्ड किंवा मतदार कार्ड ओळखपत्र म्हणून द्यावी लागते तसेच बँक खाते क्रमांक आणि ifsc कोड आवश्यक असतो .
उज्वला योजनेसाठी अर्ज कसा करावा
या योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील लिंक देत आहोत या वरली क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता यासोबतच सरकार लाभार्थ्यांना पहिला सीन द्रमुकचे नेते
👇👇👇👇
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रधानमंत्री उज्वला योजनेचे फायदे.
प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सरकार बरेच फायदे देत असते त्यांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन तसेच भरलेली सेलेंडर आणि चुली मळते.