Join our WhatsApp group

घरावरील सोलर योजना, आता लाईट बिलाच्या टेन्शन पासून कायमची मुक्तता, जाणून घ्या योजनेविषयी


सध्या उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यात लाईट चा वापर वाढतो, घरातील पंखे एसी आणि फ्रिज यामुळे लाईट बिल जास्त येतात. सोलर पॅनल हा विजेला एक उत्तम पर्याय आहे. एकदा सोलर पॅनल बसवला की तुम्हाला मोफत लाईट मिळू शकते. सरकारच्या या सोलर पॅनल योजने विषयी आपण माहिती घेत आहोत.


प्रधानमंत्री फ्री सोलर पॅनल योजना 

सरकारने घरगुती वापरासाठी मोफत वीज मिळावी या उद्देशाने प्रधानमंत्री फ्री सोलर पॅनल योजना आणले आहे या योजनांमध्ये लोकांना घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी एकूण खर्चाच्या फक्त 10 टक्के रक्कम भरावी लागते उरलेली 90 टक्के रक्कम सरकार भरते. एकदा सोलर पॅनल बसवला की तुम्ही कायमची बीज मोफत वापरू शकता तुम्हाला कोणतेही लाईट बिल द्यावे लागणार नाही.


सोलर प्लांट कसा बसवावा.

सोलर प्लांट तुमच्या घरावर बसवन्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिली आहे. 


👇👇👇

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.


अर्ज कसा करावा याची माहिती तुम्हाला खालील व्हिडीओ मध्ये मिळेल.

👇👇👇



मित्रांनो, घरावरील सोलर प्लांट बसवण्यासाठी राज्य शासन ४०% आणि केंद्र सरकार 50% असे ऐकून मिळून ९०% अनुदान मिळते. 

Post a Comment

Previous Post Next Post