SSC मध्ये मोठी भरती, १० वी आणि १२ वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी



सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत 1920 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहत.


एकूण जागा:- 1920

शैक्षणिक पात्रता:- उमेदवार दहा अधिक दोन मान्यताप्राप्त मागून उत्तीर्ण झालेला असावा


फीस:- उमेदवारां करता शंभर रुपये आहे तर महिला उमेदवारांकरिता कुठलीही फीज नाही.


अर्ज करण्याची शेवटची तारीख:- दिनांक 13 जून 2022 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील



अधिक माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करून वाचणे आवश्यक आहे.


👇👇👇


👇👇👇






हेही वाचा 
👇👇👇👇






हेही वाचा 
👇👇👇👇


Post a Comment

Previous Post Next Post