ही दोन कामे करा तरच मिळतील PM किसान योजनेचे 2 हजार रुपये.

नमस्कार शेतकरी बांधवानो, आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की, पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता ३१ मे २०२२ या तारखेला जमा होणार आहे. परंतु हा हप्ता जमा होण्या पूर्वी शेतकऱ्यांनी दोन महत्वाची कामे करून घेणे आवश्यक आहे. 


PM Kisan Yojana :- शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला दोन महत्वाची कामे ३१ मे या तारखे च्या अगोदर करायची आहेत. पहिले काम आहे सर्व शेतकऱ्यांनी आधार ई केवायसी करायची आहे. जवळ जवळ ८०% शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली आहे तरी काही शेतकऱ्यांनी अजून ई-केवायसी केलेली नाही त्या शेतकर्यांनी ३१ मे च्या अगोदर ई- केवायसी करून घ्यायची आहे. 



सरकारने निर्देश दिले आहेत की, पीएम किसान योजनेचा हप्ता आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. मित्रांनो तुमच्या बँक खात्यास आधार लिंक करायचे असल्यास तुम्ही तुमचे आधार बॅंकेमध्ये द्यायचे आहे. बँक तुअमाच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करून देईल. 


👇👇👇
तुमचे बँक खाते आधार ला लिंक आहे का चेक करण्यासाठी येथे क्लिक करा 


Post a Comment

Previous Post Next Post