ट्रॅक्टर योजना 2022 ऑनलाइन अर्ज सुरु, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमीशेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाडीबीटी पोर्टल वर शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदी साठी आर्थिक सहाय्य या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सुटले आहे. कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत ट्रॅक्टर, पावर ट्रेलर तसेच इतर कृषी यंत्रे अवजारे यांसाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज सुरु आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. 


ट्रॅक्टर योजना 2022

महाडीबीटी पोर्टल वर यावर्षी साठी ेतकर्‍यांकडून ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत यामध्ये कृषी यांत्रिकीकरण कृषी सिंच्यान अशा योजनांचा समावेश आहे. ट्रॅक्टर हे कृषी यंत्र शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असते शेतीची अनेक कामे या कृषी यंत्र मुळे अगदी सहजतेने होतात. परंतु सर्व शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेणे परवडत नाही त्यामुळे सरकार खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देत आहे. हे अनुदान 50 टक्के असणार आहे.


👇👇👇

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.महाडीबीटी पोर्टल वर आल्यानंतर सुरुवातीला शेतकऱ्याने रजिस्ट्रेशन करावे.

यानंतर शेतकर्‍यांनी आपली वैयक्तिक माहिती यांचे नाव पत्ता मोबाईल नंबर आणि बँकेची माहिती भरावी.

सर्व माहिती भरल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण हा घटक निवडावा.

कृषी यांत्रिकीकरण या घटकांमध्ये ट्रॅक्टर हा उपघटक निवडावा. आणि अर्ज करावा.


शेतकऱ्यांना स्वतः अर्ज करणे शक्य नसल्यास नेट कॅफे किंवा महा ई सेवा केंद्र मध्ये जाऊन अर्ज करावा.

कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कृषी यंत्राचा वापर करून आपले उत्पन्न वाढावे यासाठी सरकार आर्थिक सहाय्य देत आहे याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा.

Post a Comment

Previous Post Next Post