नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांना 31 मे 2022 या तारखेला दोन हजार रुपयांचा अकरावा हप्ता मिळणार आहे. हा हप्ता शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी आधार ई-केवायसी केले आहे अशा पात्र शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा 11वा हप्त हप्ता मिळणार आहे.
मित्रांनो, तुम्हाला आहेस पी एम किसान योजनेचा हप्ता मिळणार का नाही हे तपासण्यासाठी तुम्ही पुढील कामे करणे आवश्यक आहे.
1. ई-केवायसी
शेतकऱ्यांना आधार केवायसी करणे बंधनकारक बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी करून घेतले आहे परंतु अजून काही शेतकर केवायसी करायचे राहून गेल्या आहेत. तुमची केवायसी झाली आहे की नाही हे चेक करण्यासाठी तसेच केवायसी झाली नसेल तर करून घेण्यासाठी खालील लिंक देत आहोत त्यावर क्लिक करून केवायसी करून घ्या.
पी एम किसान केवायसी येथे क्लिक करा.