नमस्कार, भारतीय टपाल विभागाने कार ड्रायव्हर पदासाठी अर्ज मागवले आहेत तुम्ही जर सरकारी नको नोकरी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. कार ड्रायव्हर या पदासाठी फक्त दहावी पास ही पात्रता आहे. त्यामुळेही अनेक युवकांसाठी सुवर्णसंधी बनू शकते. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 ही आहे. या भरतीची सविस्तर माहिती आपण येथे घेणार आहोत.
भारतीय टपाल विभाग ड्रायव्हर भरती
पात्रता - भारतीय टपाल विभाग ड्रायव्हर भरती साठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड दहावी उत्तीर्ण असावा.
वैद्य ड्रायव्हिंग लायसन आणि ड्रायव्हिंग चा अनुभव असणे आवश्यक आहे.
उमेद्वार कमीत कमी तीन वर्षे हालकी किंवा जड मोटार वाहने चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता बद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी उमेदवार आदी सूचना पाहू शकता.
वयोमर्यादा
भारतीय टपाल विभाग ड्रायव्हर भरती साठी उमेदवारीची कमाल वयोमर्यादा 56 वर्षापेक्षा जास्त नसावी.
अर्ज कसा करावा
फॉर्म भरून खालील पत्त्यावर पाठवावा.
वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सेवा क्रमांक 37, ग्रीमस रोड, चेन्नई
विनंती केलेली माहिती भरा आणि फॉर्म सबमिट करा.
👇👇👇
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
आमचा WhatsApp Group जॉईन करा.