१० वी पास असाल तर भारतीय पोस्ट विभागात लगेच मिळेल नोकरी, परीक्षा देण्याचीही गरज नाही

 भारतीय पोस्ट विभागात दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. यासाठी उमेदवारांना कोणती परीक्षा देण्याची गरज नाही. थेट मुलाखती द्वारे भरती होणार आहे. मुलाखतीची तारीख 4 जुलै 2022 ते पाच जुलै 2022 असणार आहे.


पोस्टल लाइफ इन्शुरन्स ठाणे येथे काही जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीची पात्रता दहावी पास आहे. ही भरती थेट मुलाखती द्वारे केली जाणार आहे. मुलाखती ची तारीख 4 जुलै 2022 ते पाच जुलै 2022 हे असणार आहे.

या पदासाठी होईल भरती

अभिकर्ता 

शैक्षणिक पात्रता

अभिकर्ता या पदासाठी दहावी पास शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आले आहे. 

वयोमर्यादा

अभिकर्ता या पदासाठी 18 ते 50 वय वर्ष या गटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

मुलाखतीची तारीख

24 जुलै 2022 ते 25 जुलै 2022


इतर आवश्यक माहिती साठी नोटिफिकेशन डाऊनलोड करा

👇👇👇

येथे क्लिक करा


अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

👇👇👇

येथे क्लिक करा








Post a Comment

Previous Post Next Post