कडबा कुट्टी मशीन 100% अनुदान, अर्ज कसा करावा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

 

kkadaba kutti machine yojana
kadaba kutti machine yojana 

नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासन महा DBT या पोर्टलच्या माध्यमातून सर्व कृषी यंत्रांच्या खरेदी साठी अनुदान देत आहे. कडबा कुट्टी ही मशीन शेतकऱ्यांसाठी महत्वाचे कृषी यंत्र आहे. शासन कडबा कुट्टी खरेदीसाठी आर्थिक सह्हाय देत असते. कडबा कुट्टी साठी 100% पर्यंत अनुदान दिले जाते. 


👇👇👇

 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना अर्ज कसा करावा ? 

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेसाठी अर्ज महाडीबीटी पोर्टल वर करावा लागतो. सर्व प्रथम शेतकऱ्यांनी या महाडीबीटी पोर्टलवर आपले प्रोफाईल बनवावे लागते येथे शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, शेतीची माहिती, पिकाची माहिती द्यावी लागते नंतर अर्ज करता येतो. अर्ज करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणाच्या खरेदीसाठी आर्थिक साहाय्य ही बाब निवडावे. यानंतर इलेक्ट्रिक चलित अवजारांमध्ये कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज करता येतो.



1. सर्वप्रथम https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाईटवर यावे. 

2. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी यावर क्लिक करावे लागेल.

३. नवीन अर्जदार नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करावे लागेल

४. यानंतर शेतकऱ्यांनी त्यांची वैकातिक माहिती, शेतीची माहिती टाकून प्रफील बनवावे.

५. अर्ज करताना कृषी यंत्रीकरण, २० HP पेक्षकामी, कडबा कुट्टी हा घटक निवडून अर्ज करावा.



Post a Comment

Previous Post Next Post