कडबा कुट्टी मशीन खरेदी साठी आर्थिक सहाय्य; 100% पर्यंत अनुदान अर्ज कसा करावा.

 नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासन महा DBT या पोर्टलच्या माध्यमातून कडबा कुट्टी साठी अर्ज मागवत आहे. सरकार कडबा कुट्टी खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देत आहे. हे अनुदान 100% पर्यंत असू शकते. याची सविस्तर माहिती आपण येथे घेत आहोत. 


शासन कडबा कुट्टी साठी HP नुसार अनुदान देत आहे यामध्ये मागर्वर्गीय शेतकऱ्यांसाठी जास्त अनुदान मिळते हे अनुदान 100% पर्यंत असू शकते. इतर शेतकऱ्यांना ६०% ते ८०% पर्यंत अनुदान मिळते. 


अर्ज कसा करावा. 

1. सर्वप्रथम https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाईटवर यावे. 

2. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी यावर क्लिक करावे लागेल.

३. नवीन अर्जदार नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करावे लागेल

४. यानंतर शेतकऱ्यांनी त्यांची वैकातिक माहिती, शेतीची माहिती टाकून प्रफील बनवावे.

५. अर्ज करताना कृषी यंत्रीकरण, २० HP पेक्षकामी, कडबा कुट्टी हा घटक निवडून अर्ज करावा.

Post a Comment

Previous Post Next Post