तुमच्या पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे का ? नसेल तर भरावा लागेल 1 हजार रुपये दंड

 

नमस्कार मित्रांनो सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे सक्तीचे केले आहे. प्रत्येक वेळी सूचना देऊन सरकारने पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करणे महत्त्वाचे आहे हे जाहीर केले होते. दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करणे यासाठी कोणताही दंड नव्हता, परंतु दिनांक 1 एप्रिल ते 30 जून पर्यंत 500 रुपये दंड आकारला जाणार आहे आणि एक जुलै पासून पुढे 1 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे त्यासाठी तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागेल.

पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करणे आहे महत्त्वाचे

पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे सरकारने सक्तीचे केले आहे तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नसेल तर काही दिवसांनी रद्द होणार आहे. मित्रांनो तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे की नाही तसेच नसेल तर लिंक कसे करावे याची संपूर्ण माहिती आपण येथे पाहणार. दिनांक 30 जुनपर्यंत पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी पाचशे रुपये दंड भरावे लागणार आहे आणि 1 जुलैपासून दंडाची रक्कम 1 हजार रुपये एवढी होणार आहे यासाठी तुम्ही तुमची पॅन कार्ड लिंक आहे काय करावे तर ते अगोदर करावे. 

👇👇👇👇👇👇


Post a Comment

Previous Post Next Post