मित्रांनो, शासनाने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे सक्तीचे केले आहे. यापूर्वी अनेक वेळा जाहीर करूनही काही लोकांनी आधार कार्ड ला पॅन कार्ड जोडले नाही म्हणून शासनाने 30 जून पर्यंत पाचशे रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ते 30 जून पर्यंत जर पॅन कार्ड आधार कार्ड लिंक झाले नाही तर एक जुलैपासून एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
पॅन कार्डला आधार कार्ड लिंक कसे करावे
मित्रांनो पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करणे अगदी सोपे झाले आहे या अगोदर बरेच दिवस पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे बंद होते परंतु आता ते सुरू झाले आहे आणि तुम्ही काही मिनिटातच आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करू शकतात.
यासाठी तुम्हाला पाचशे रुपये भरावे लागणार आहेत आम्ही खालील लिंक देत आहोत त्यावर क्लिक करून तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करू शकता.
पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या WhatsApp Group ला जॉईन व्हा
Tags:
Pan Card Updates