नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता शेतकऱ्यांना 31 मे 2022 रोजी वितरित करण्यात आला परंतु काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये चा हप्ता मिळाला नाही या पोस्टमध्ये आपण शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयेचा अकरावा हप्ता का मिळाला नाही ? याची माहिती घेणार आहोत.
PM Kisan Yojana. पीएम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात यावर्षी 31 मे रोजी त्यातील एक हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला परंतु काही शेतकऱ्यांना मिळाला नाही ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेली नव्हती किंवा ज्या शेतकऱ्यांनी अगदी उशिरा केवायसी केले आहेत अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 2 हजार रुपयेचा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर स्वतःची केवायसी करून घेणे आवश्यक आहे.
Tags:
Pm Kisan Yojana