शेती जमिनीचा नकाशा घर बसल्या पहा ती ही अगदी मोफत ऑनलाइन पद्धतीने

शेती व्यवसाय करत असताना, आपल्या शेतीचा नकाशा पाहण्याची शेतकऱ्यांना अनेक वेळा गरज भासते. शेत जमिनीचा नकाशा पाहणे आता अगदी सोपे झाले आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या आणि तेही अगदी मोफत शेत जमिनीचा नकाशा पाहू शकता. या लेखामध्ये आपण आपल्या शेतीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा ते पाहणार आहोत.शेती जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा

शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतीचा नकाशा पाहण्यासाठी तुम्हाला आता कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईल वरून नाही नकाशा पाहू शकता. तुमच्या शेत जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी आम्ही खालील लिंक देत आहोत त्यावर क्लिक करून तुम्ही थेट अधिकृत वेबसाईट वर जाऊ शकता.
यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव, तालुक्याचे नाव, गावाचे नाव, गट नंबर टाकून सर्च करायचे आहे तुमच्या समोर तुमच्या शेत जमिनीचा नकाशा येईल. तो डाऊनलोड करून तुम्ही प्रिंट करू शकता.👇👇👇


👇👇👇


Post a Comment

Previous Post Next Post