सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी असलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास मुलगी २१ वर्षाची झाल्यानंतर तिला लाखो रुपये मिळू शकतात. मुलींच्या शिक्षण लग्न यासाठी पालक नेहमीच काळजीत असतात म्हणून सरकारने ही योजना आणली आहे या योजनेमध्ये मुलगी मोठी झाल्यानंतर तिला लाखो रुपये मिळू शकतात या योजनेची संपूर्ण माहिती आणि झालेले नवीन नियम आणि बदल यांचीही माहिती घेणार आहोत.
👇👇👇
सुकन्या समृद्धी योजना अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
सुकन्या समृद्धी योजना
केंद्र सरकारने 2 जानेवारी 2015 रोजी मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी ही योजना सुरू केली या योजनेमध्ये मुलीचे आई-वडील मुलीच्या नावाने खाते सुरू करून पैसे जमा करतात याला 7.1 टक्के व्याजदर मिळते. मुलगी एकवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला चक्रवाढ व्याजाने लाखो रुपये मिळू शकतात मुलीच्या आर्थिक सुरक्षितेसाठी ही योजना खूप महत्त्वाचे आहे.
सुकन्या समृद्धी योजना झालेले बदल.
आता तीन मुलींनाही मिळणार लाभ.
या योजनेअंतर्गत 80 सी अंतर्गत फक्त पहिल्या दोन मुलींच्या खात्यावर कर सूट देण्याची तर देत होती यामध्ये तिसऱ्या मुलीला हा लाभ मिळत नव्हता नवीन नियमात आता एका मुली नंतर जर दोन जुळी मुले असतील तर त्या दोघांसाठीही खाते उघडण्याची सुविधा आहे.
सरकारच्या या योजनेत वर्षाला किमान दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येतात खाते किंमत आहे नवीन नियमानुसार खाते पुन्हा सक्रिय होईपर्यंत खात्यात जमा केले जाणार आहे.