नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये ठिबक सिंचन बसवल्याने पाण्याचा योग्य वापर होऊन शेतीचे उत्पन्न वाढते म्हणूनच सरकारने ठिबक सिंचन खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचे निश्चित केले आहे. महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल च्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देत आहे. यामध्ये कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक सिंचन साठी ही अर्ज करता येतो.
👇👇👇
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
ठिबक सिंचन योजना
ठिबक सिंचन खरेदीसाठी शेतकऱ्यांना सरकार आर्थिक सहाय्य देते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 80 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. शासन शेतकऱ्यांना कृषी सिंचन साठी देत आहे यासाठी विविध योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते.
ठिबक सिंचन योजना अनुदान किती मिळते.
शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी शासनाने 80 टक्के पर्यंत अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. प्रवर्गानुसार हे अनुदान कमी-जास्त होऊ शकते. मागासवर्गीय तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदान जास्त दिले जाते. याची सविस्तर माहिती आम्ही खालील लिंक देत आहोत त्यामध्ये आहे येथे क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता.
ठिबक सिंचन योजना अर्ज कसा करावा
ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाडीबीटी हे स्वतंत्र पोर्टल बनवले आहे यावर शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत ठिबक सिंचन साठी अर्ज करावा. शेतकरी मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या csc सेंटर किंवा नेट केफे मध्ये जाऊन अर्ज करू शकता. ठिबक सिंचन बसवण्यासाठी शासन अनुदान देते पण त्याधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज क्काराने आवश्यक आहे.
Tags:
sheti yojana