मतदान कार्ड आणि आधार कार्ड करावी लागणार लिंक, एक ऑगस्ट पासून बदलले नियम

 नमस्कार, एक ऑगस्ट पासून शासनाने मतदान कार्ड आणि आधार कार्ड एकमेकाला लिंक करण्याची निर्देश दिले आहेत. लिंक केल्याने एकाच व्यक्तीचे दोन मतदान ओळख पत्र असण्याचे संभाव्यता कमी होणार आहे. यामुळे शासनाने आधार कार्ड ला मतदान कार्ड लिंक करण्याची निर्देश दिले आहेत.


मतदान कार्ड आणि आधार कार्ड करावी लागणार लिंक

आपल्या सर्वांसाठी एक महत्वाची बातमी आहे १ ऑगस्ट २०२२ पासून शासनाने सर्व जनतेला आधार कार्ड आणि मतदान कार्ड लिंक करण्याचे निर्देश दिले आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post