फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये, जाणून घ्या पात्रता आणि निकष


नमस्कार शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतात अश्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. 


50 हजार रुपये अनुदान पात्रता :- 


1. शेतकऱ्याच्या नावावर पिक कर्ज असावे. 


२. सन 2017 ते 2018, 2018 ते  2019 आणि  20190 ते  2020 या कालावधी मध्ये बँकेने वितरीत केलेले पिक कर्ज नियमित फेड केलेले असावे. 


३. ज्या शेतकऱ्यांनी वर उल्लेख केलेल्या तीन वर्र्ष्याच्या कालावधी मध्ये एक किंवा दोन वर्षामध्ये पिक कर्जाची उचल करून कर्जाची विहित मुदतीत परतफेड केलेली असेल अश्या शेतकऱ्यांना सुद्धा 50 hajar anudan देण्यात येणार आहे. 

४. या कालावधी मध्ये शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिक कर्जाची संपूर्ण परतफेड बँकेने विहित केलेल्या मुदतीत करणाऱ्या शेतकर्यांनाच 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. 


5.  पिक कर्ज थकीत राहिलेल्या, विहित मुदती नंतरच्या कालावधीचे पिक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येणार नाही. 


मंत्रिमंडळ निर्णय  पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


Post a Comment

Previous Post Next Post