या एकाच वेबसाईटवर आहेत शेतकऱ्यांसाठी सर्व सरकारी योजना | जाणून घ्या महत्त्वाची माहिती.

 केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणत असते. या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ घेता यावा या दृष्टीने शासनाने एक वेबसाईट आणली आहे. या वेबसाईटवर शासनाने शेतकऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या योजना दिले आहेत. या वेबसाईटवर जाऊन शेतकरी घरबसल्या आपला अर्ज करू शकतात आणि योजनांचा लाभ घेऊ शकतात. चला तर माहिती घेऊया या महत्त्वाच्या वेबसाईटची.


Maha Dbt Farmer

शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी फार्मर असे गुगलवर सर्च केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र शासनाची वेबसाईट दिसेल ती वेबसाईट 

https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login  ही आहे. या वेबसाईटची लिंक आम्ही खाली देत आहोत या वेबसाईटवर शेतकऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या योजना आहेत या योजनांसाठी शेतकरी ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि योजनांचा लाभ घेऊ शकतात. अर्ज करणे ही खूप सोपी प्रक्रिया बनली आहे यामुळे शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयाची हेलपाटे घालावी लागणार नाहीत. 

महाडीबीटी फार्मर 
आमचा WhatsApp Group जॉईन करा. 

Post a Comment

Previous Post Next Post