![]() |
Bal Sangopan Yojana |
महाराष्ट्र राज्य शासना अंतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत बाल संगोपन योजना सुरू करण्यात आली .या योजनेअंतर्गत बालकांना आर्थिक मदत केली जाते. ज्या मुलांना आई किंवा वडील नसतील . व ज्या मुलांना आई वडील दोन्हीही नसतील . अशा बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ घेता येतो . या योजनेमध्ये बालकांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दरमहा केली जाते. एका मुलासाठी 1100 रुपये प्रति महिना (एका वर्षाला १३२०० / ) एवढी रक्कम दिली जाते. आंतरराष्ट्रीय अर्ज अर्ज
बाल संगोपन योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ?
1.या योजनेचा लाभ ० ते १८ वयोगटातील मुलांना घेता येतो .
2.अनाथ बेघर मुले या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.
3. अर्जदार लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा .
👇👇👇
बाल बालसंगोपन योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
1. योजनेसाठी करावयाचा अर्ज व अर्जासोबत .
2. आधार कार्डचा झेरॉक्स पालकाचे व बालकाचे
3. शाळेचे बोनाफाईट
4. तलाठी उत्पन्नाचा दाखला
5. पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र
6. बालकाचे बँक पासबुक
7. पालकांच्या मृत्यूचा अहवाल
8. रेशन कार्ड झेरॉक्स
9. घरासमोर पालकासोबत बालकाचे फोटो 4 बाय 6 मापाचा फोटो
10. बालकाचे पासपोर्ट फोटो
11. पालकाचा पासपोर्ट फोटो
वरील सर्व कागदपत्राची पूर्तता करून अर्ज करता येतो