आपल्या देशामध्ये सरकारी नोकरी करू इच्छणारे लोकही काही कमी नाहीत. बहुतेक विद्यार्थी सरकारी नोकरीची तयारी करत असतात. आता भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी आली आहे. आज आपण इंडिअन नेव्ही या भरती विषयी माहिती घेणार आहोत.
भारतीय नौदलात अग्नीवीर या पदासाठी भरती निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. दहावी पास विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात. दहावी च्या परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांवरून ही निवड प्रक्रिया होणार आहे. एकूण 240 जागांसाठी ही भरती आहे त्यापैकी 40 प्रथम महिलांसाठी आरक्षित आहेत.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
पात्रता आणि आटी
वयोमर्यादा - अर्जदाराचा जन्म १ डिसेंबर ते १९९९ ते ३१ मी २००५ दरम्यान झालेला असावा. उमेदवार सरकारमान्य शाळेतून १० वी उतीर्ण झालेला असावा तसेच फक्त अविवाहित महिला आणि अविवाहित पुरुष अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ आहे.