Moti Sheti फक्त 35 हजार रुपयांमध्ये सुरु करून महिना 3 लाख रुपये कमवा मोती शेती व्यवसायातून

 


मोती शेती माहिती : नमस्कार मित्रांनो, सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला नोकरी मिळणे अवघड झाले आहे यासाठी युवकांनी नवनवीन व्यवसाय संधी शोधल्या पाहिजेत. आज या लेका मध्ये आपण मोती शेती या व्यवसायाची माहिती घेणार आहोत.


मोती शेती हा व्यवसाय सुरू कसा करावा ?

moti sheti mahiti in marathi मोती शेती हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रशिक्षण आणि सबसिडी दोन्ही दिली जाते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी शेततळ्याची बेसिक गरज असते. शेततळे बांधण्यासाठी सरकार सबसिडी देते. या सबसिडीचा लाभ घेऊन शेतकरी कमी खर्चात शेतामध्ये शेततळे बांधून हा व्यवसाय सुरू करू शकतात. मोती शेती करण्यासाठी सरकार कृषी विभागामार्फत प्रशिक्षण देते. तुम्ही जवळच्या कृषी ऑफिसमध्ये जाऊन मोती शेतीच्या प्रशिक्षण सेंटरची माहिती घेऊ शकता.


या व्यवसायासाठी किती खर्च येतो आणि किती नफा मिळतो.

मित्रांनो मोती हा दागिन्यांमध्ये वापरला जात असल्याने याला कायम प्रचंड मागणी असते. मोती हा ऑईस्टर पासून बनतो म्हणजेच शिंपल्यापासून बनतो. मुंबई तसेच दक्षिण भारत मध्ये चांगल्या दर्जाच्या अविस्तर मिळतात. एक हजार ऑईस्टर ची किंमत 35 हजार रुपये येते यापासून 700 ते 800 मोती तयार होतात प्रत्येक मोतीची किंमत दोनशे ते तीनशे रुपये येते यापासून दोन ते तीन लाख रुपये महिना मिळतात मोती बनण्याची प्रक्रिया एका महिन्याच्या असल्याने प्रत्येक महिन्याला दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळते. 


रोजगार शोधणाऱ्या युवक युवतींसाठी मोती शेती हा सर्वोत्तम व्यवसाय बनू शकतो 


शेती विषयी सर्व सरकारी योजनांची माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Post a Comment

Previous Post Next Post