Join WhatsApp Group

कुक्कुटपालन, शेळीपालन व्यवसायासाठी 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान अशाप्रकारे करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार शेतकरी मित्रांनो,  National Livestock Mission म्हणजेच राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेअंतर्गत शेळीपालन, कुक्कुटपालन, वराह पालन या कृषी आधारित व्यवसायांसाठी केंद्र सरकार पंचवीस लाख रुपयापर्यंत अनुदान देते. शेतकरी मित्रांनो ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत आहे या योजनेची महत्त्वाची माहिती आपण येथे घेणार आहोत.

National Livestock Mission राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 25 लाख रुपये पर्यंत अनुदान

शेळी पालन कुक्कुटपालन असे पशुपालन व्यवसाय उभे करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना अर्थसहाय्य पुरवत आहे तुम्हाला हा व्यवसाय जर करायचा असेल तर ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी ठरू शकते. राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना हे व्यवसाय उभे करण्यासाठी 25 लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाते.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.आमचा WhatsApp Group जॉईन करा

Post a Comment

Previous Post Next Post