Pm Kisan Yojana या तारखेला जमा होईल पीएम किसान योजनेचा पुढील होता

 नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना बनली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना शेतीच्या किरकोळ कामांसाठी एका वर्षात सहा हजार रुपये दिले जातात. त्यातील अकरावा हप्ता 31 मे 2022 या तारखेला जमा झाला होता. आता पुढे लागतात कोणत्या तारखेला जमा होईल हे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.PM Kisan Yojana

पी एम किसान योजनेचा पुढील बारावा हप्ता शेतकऱ्यांना एक ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर यादरम्यान जमा होण्याची दाट शक्यता आहे. शेतीची कामे करत असताना प्रत्येक हप्त्यामध्ये मिळणारे दोन हजार रुपये शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी बनतात. शेतकऱ्यांच्या पेरणी अगोदर त्यांना दोन हजार रुपये सरकारने वितरित केले होते आता पुढील हप्ता एक ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर यादरम्यानचा जमा होईल. 


ही दोन कामे करा तरच मिळतील पीएम किसान चे दोन हजार रुपये.


शेतकऱ्यांसाठी योजना

Post a Comment

Previous Post Next Post