प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना : या योजनेमध्ये लोकांना व्यवसाय करण्यासाठी बँक 50 हजार रुपये ते 10 लाख रुपये येवढे कर्ज देते. लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी जवळ पुरेसा वित्त पुरवठा नसतो. त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी पैश्यांची गरज असते. सरकार या योजनेमध्ये लोकांची ही अडचण दूर करते. लोकांना या योजनेअंतर्गत 50 हजार ते 10 लाख रुपये कर्ज आवश्यकते नुसार मिळते.
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना - उद्देश
प्रधानमंत्री कर्ज योजना ही योजना लघु उदद्योगांना चालना देण्यासाठी सरकारने सुरू केली आहे. ही योजना लघु उद्योग सुरू करण्यासाठी किंवा असलेले लघु उद्योग वाढवण्यासाठी कर्ज पुरविते. मित्रांनो तुम्हाला व्यवसाय सुरू करायचं असेल तर तुमच्यासाठी ही योजना खूप महत्वाची आहे. मुद्या कर्ज योजने अंतर्गत लोकांना छोट्या व्यवसायासाठी कर्ज पुरविले जाते.
कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. बँक खाते
4. पत्याचा पुरावा
5. उत्पन्न प्रमाणपत्र
6. पासपोर्ट आकाराचा फोटो
7. मोबाइल नंबर
पात्रता
सर्व तरुणांनी भारताचे तात्पुरते नागरिक असले पाहिजेत.
अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
तुमच्याकडे समाधानकारक स्वयंरोजगार योजना इ.
सर्व योग्य पात्रता पूर्ण करून, तुम्ही या सर्व योजनांमध्ये अर्ज करू शकता आणि त्याचा संपूर्ण लाभ मिळवू शकता.
अर्ज कसा करावा ?
मुद्रा कर्ज योजनेच अर्ज कोणत्याही राष्ट्रीय बँक मध्ये जिथे तुमचे व्यवहार चालू असतील तिथे तुम्हाला अर्ज करता येईल अर्ज करण्यासाठी बँक शाखेच्या मॅनेजर ची भेट घ्या ते तुम्हाला योग्य ती माहिती देतील.