नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेळीपालन उद्योगासाठी शंभर टक्के अनुदान देणारी योजना शासनाने आणले आहे या योजनेची सविस्तर माहिती आपण तेथे पाहणार आहोत.
महिला बचत गटांना दहा शेळी एक बोकड योजना 100 टक्के अनुदान
दहा शेळ्या एक बोकड योजनेला मंजुरी मिळाली आहे. ही योजना महिला बचत गटांसाठी आहे या योजनेमध्ये महिला बचत गटांना शासनातर्फे दहा शेळ्या व एक बोकड शंभर टक्के अनुदानावर दिले जाणार आहे. याबाबत शासन निर्णय आपण खाली पाहू शकतो. याबाबतचा शासनाचा जीआर आला आहे.
महिला बचत गटांना शेळी युनिट पुरवठा करणे यासाठी केंद्र शासनाची 100% अनुदानावरती दहा एक बोकड ही योजना सुरू केलेली आहे. त्यासाठी मंजुरी देखील मिळाले आहे तरी याबाबत संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत यामध्ये आपण जर अनुदान पाहिजे तर शेळ्या खरेदी करता उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळ्या असतील.
शेळीपालनासाठी 25 लाखापर्यंत अनुदान जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत
दहा शेळ्या करता 80 हजार रुपये म्हणजेच प्रतिष्ठा हजार रुपये असे या ठिकाणी अनुदान देण्यात येणार आहे. तसेच बोकड खरेदी करता एक बोकड उस्मानाबादी संगमनेरी असेल याकरता दहा हजार रुपये म्हणजे असे 90 हजार रुपये हे दहा शेळ्या एक बोकड करिता मिळणार आहेत.
या योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.