नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान रुपये पन्नास हजार देण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे सरकारने दिले आहे. या अगोदरच्या सरकारने एक जुलैपासून शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. परंतु सरकार बदलल्याने शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता परंतु आता एकनाथ शिंदे सरकारने याबद्दल स्पष्टताच दर्शवली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे की त्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येईल. याचा जीआर लवकरच जाहीर करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना वाटणाऱ्या शंका कुशंका आता नाहीशा होतील.
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.