Join WhatsApp Group

कुक्कुटपालन व्यवसायातून लाखो कामाचे आहेत ? तर सुरू करा या देशी जातीच्या कोंबड्यांचे पालन

Deshi Jatiche Kukut palan नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये फार पूर्वीपासून देशी जातीच्या कोंबड्यांचे पालन घरोघरी केले जायचे. देशी जातीच्या कोंबड्यांचे मास आणि अंडी हे विदेशी जातीपेक्षा जास्त पटीने पौष्टिक असतात. त्यामुळे देशी कोंबड्यांची मागणी नेहमीच असते. शेती करत असताना जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय दृष्टिकोन ठेवून जर केला तर या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपये कमवता येतात. आज आपण महत्त्वाच्या देशी जातीच्या कोंबड्यांचे पालन करून महिन्याला एक लाख रुपये पर्यंत कसे कमवता येतील याविषयी माहिती घेणार आहोत

देशी जातीचे कुक्कुटपालन

शेतकरी मित्रांनो, देशी जातीच्या कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल जास्त खर्च होत नाही. तुम्ही जास्तीत जास्त 30 हजार रुपये ते 50 हजार रुपये पर्यंत गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरू करू शकता. ग्रामीण भागामध्ये जागेची उपलब्ध असते त्यामुळे तुम्ही तुमच्या अंगणात किंवा शेतामध्ये हा व्यवसाय करू शकता. या व्यवसायासाठी शेड उभे करून किंवा मोकळ्या जागेतही हा व्यवसाय करता येतो. 

मित्रांनो आम्ही खाली देशी जातीच्या कोंबड्यांचे माहिती देणार आहोत या जातीच्या कोंबड्या पालन करणे कमी खर्चाचे आणि जास्त उत्पन्न देणार आहे. या कोंबड्यांचे पालन करून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता.


Post a Comment

Previous Post Next Post