शेतकरी मित्रांनो, देशी जातीच्या कोंबड्यांचे पालन करणे फायदेशीर आहे ग्रामीण भागामध्ये हा जोड व्यवसाय करून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता.
1. श्रीनिधी - श्रीनिधी कोंबडी अंडी आणि मांस या दोन्हीने अधिक नफा मिळवून देऊ शकते. या जातीची कोंबडी फार लवकर विकसित होते. आणि फार कमी वेळात चांगला नफा मिळवून देऊ शकते.
2. वनराजा - देशी कोंबड्यांच्या जातीमध्ये वनराजा सर्वोत्तम मानले जाते. या कोंबड्या 120 ते 140 अंडी घालतात. ही कोंबडी पाहिल्यास कमी वेळात खूप चांगला नफा मिळू शकतो.
3. ग्रामप्रिया - श्रीनिधी कोंबडी देखील मांस आणि अंडी या दोन्ही द्वारे अधिक नफा मिळवू शकतात. या जातीची कोंबडी फार लवकर विकसित होते आणि फार कमी वेळात चांगला नफा मिळवून देते.
Tags
kukut palan yojana