गणेशोत्सव कोणत्या दिवसापासून सुरू होणार?
या वर्षी गणेश उत्सव गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट २०२२ या दिवशी सुरु होणार आहे. यंदा गणेश स्थापनेचा मुहूर्त सकाळी 11.05 ते दुपारी 1.38 पर्यंत आहे. गणेश चतुर्थीला घरामध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्याने सुख-शांती लाभते, असे मानले जाते. नशीब प्रबल होते. गणेश उत्सव गणेश चतुर्थीपासून सुरू होतो आणि 10 दिवसांनी येणाऱ्या अनंत चतुर्दशीला संपतो. यंदा अनंत चतुर्दशी 9 सप्टेंबर रोजी येत आहे. त्याच दिवशी गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे.
Tags:
Ganesh Utsav 2022