नमस्कार मित्रांनो, राज्यात 608 ग्रामपंचायत च्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि त्याची वेळापत्रक यांची माहिती आपण या लेखामध्ये घेणार आहोत.
नमस्कार मित्रांनो राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्यातील विविध 51 तालुक्यातील 608 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 18 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहेत. 18 सप्टेंबर 2022 रोजी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे आज पासून संबंधित ग्रामपंचायतीच्या ठिकाणी आचार संहिता लागू झाली असून या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी 19 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे.
ग्रामपंचायत च्या निवडणुकांचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.