शेतकऱ्यांना पेरणी यंत्र खरेदी साठी 50% अनुदान, नवीन अर्ज सुरु, त्वरित आपला अर्ज करा.



Pearani Yantra Anudan Yojana शेतकऱ्यांना पेरणी  यंत्र खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. महाडीबीटी पोर्टल फार्मर लोगिन या वेबसाईटवर अर्ज मागवले जात आहेत. महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना अंतर यामध्ये महाराष्ट्र राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना ही एक योजना आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी पेरणी यंत्र खरेदीसाठी अनुदान ही योजना राबवली जात आहे.


पेरणी यंत्र खरेदीसाठी अनुदान योजना अर्ज कसा करावा

पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना सन 2022 23 साठी मंजुरी मिळाले आहे या योजनेमध्ये सर्व कृषी यंत्रांसाठी 50 टक्के ते 80 टक्क एवढे अनुदान दिले जाणार आहे.. तुम्ही जर शेतकरी आहात आणि तुम्हाला पेरणी यंत्र खरेदी करायचे असल्यास पेरणी यंत्राच्या खरेदीवरही शासन 50 टक्के अनुदान देत.


पेरणी यंत्र खरेदीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.


मित्रांनो कृषी यांत्रिकरण योजनेमध्ये, सर्व कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी शासन अनुदान देत. यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर चलित अवजारे अशा सर्व कृषी यंत्रांसाठी सरकार अनुदान देत. महाडीबीटी पोर्टल फार्मर लोगिन वर हे अर्ज भरले जातात.



आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. 

Post a Comment

Previous Post Next Post