पी एम किसान योजना लाभार्थी यादी
नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेच्या पुढील बारावी हप्तेची यादी जाहीर झाले आहे. या यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहेत. पी एम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेचा बारावा हप्ता पुढील काही दिवसात शेतकऱ्यांना मिळेल. हा हप्ता शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. फक्त तुम्हाला मिळेल की नाही हे तुम्हीच तपासू शकता यासाठी शासनाने पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केले आहे.
पात्र शेतकऱ्यांची यादी येथे पहा
पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तुम्ही पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट www.pmkisan.gov.in वर जाहीर करण्यात आली आहे. या यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हाला दोन हजार रुपयाचा बारावा हप्ता मिळणार आहे हे निश्चित आहे.