सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात 75 हजार पदांची भरती करणारा अशी घोषणा केली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील 75000 रिक्त सरकारी पदांची भरती केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले राज्यातील विविध विभागाच्या आस्थापनेवरील रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी 75 हजार रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पतसंख्येत आणखी काही हजारात वाढ होण्याची शक्यता आहे.
Tags:
cm eknath shinde