राष्ट्रीय वयोश्री योजना - मिळतील मोफत साधने आणि उपकरणे, नवीन अर्ज सुरू

 


नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय वयोश्री योजना या योजनेसाठी नवीन अर्ज सुरू झाले आहेत. योजनेमध्ये साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे जेष्ठ नागरिक, अपंग आणि दिव्यांग लोक यांना मोफत साधने आणि उपकरणे मिळणार आहेत. योजनेचे नवीन अर्ज सुरू झाले आहेत याविषयी माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत.


राष्ट्रीय वयोश्री योजना

राष्ट्रीय वयोश्री योजना या योजनेमध्ये सरकार जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग लोकांना मोफत साधने आणि उपकरणे पुरवठा करणार आहे या योजनेमध्ये नोंदणी केल्यानंतर आवश्यक उपकरणे त्या लोकांना मिळतात. 


राष्ट्रीय योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


राष्ट्रीय वयश्री योजनेचे काय फायदे आहेत?

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव, साधने आणि उपकरणे यांचे मोफत वाटप होते. यामुळे चालुक्यांच्या आर्थिक परिस्थिती बिकट आहे. ते ही व्यक्ती बिल चेअर, कृत्रिम हात, कृत्रिम पाय, कानाची मशीन, यासारखे सर्व आवश्यक उपकरणे आणि साधने मोफत घेऊ शकतात.




योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

१. आधार कार्ड झेरॉक्स


२. एक फोटो


३. उत्पन्न दाखला (एक लाख 80 हजार पेक्षा कमी)


४. दिव्यांग असल्यास डिसेबिलिटी सर्टिफिकेट (40 टक्के पेक्षा जास्त)

Post a Comment

Previous Post Next Post