Sheli Palan Yojanaमहिलांसाठी सरकार अनेक योजना आणत आहे. महिला बचत गटांना शंभर टक्के अनुदानावर शेळी गट वाटप योजना शासनाने सुरू केले आहे. या योजनेमध्ये महिलांना शेळीपालनासाठी शंभर टक्के अनुदानावर शेळी कट वाटप केले जाते.
महिला बचत गटांना शेळीपालनासाठी शंभर टक्के अनुदान
महाराष्ट्र सरकारने शासन निर्णय जाहीर केला आहे त्यामध्ये महिला बचत गटांना शंभर टक्के अनुदानावर शेळी गट वाटप केले जाणार आहे. या योजनेमध्ये महिला बचत गटांना दहा शेळ्या आणि एक बोकड दिले जाणार आहे.
योजनेच्या अर्ज आणि माहितीसाठी तुम्ही जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये चौकशी करू शकता.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Tags:
Sheli Palan Yojana