Shetkaryana 50 hajar anudan yojana महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदान देण्याचे योजनेला अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याचा महत्त्वाचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे त्याची माहिती या लेखामध्ये आपण घेणार आहोत.
नवीन लेखाशीर्ष निर्माण करणे याबद्दल शासन निर्णय
शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्यासाठी सरकारने अंमलबजावणी चालू केले आहे यासाठी महत्त्वाचा शासन निर्णय सरकारने जाहीर केला यामध्ये या योजनेसाठी नवीन लेखाशीर्ष निर्माण करणे. हे जाहीर करण्यात आले आहे.
हेही वाचा:-
महिला बचत गटांसाठी शेळी पालन योजना 100 टक्के अनुदान
सन 2012 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर लाभ देण्यासाठी सन 2022 23 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाले आहे. त्या अनुषंगाने संदर्भातील शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे.
शासन निर्णय
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना या योजनेबद्दल खर्च करता खालील प्रमाणे नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
शासन निर्णय सविस्तर माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा
👇