ठिबक सिंचन योजना 90% अनुदान अर्ज सुरु झाले आहेत. त्वरित आपला अर्ज करा

 


नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतामध्ये ठिबक सिंचन बसवल्याने पाण्याची बचत होते, जमिनीची गुणवत्ता सुधारते, आणि शेतीचे उत्पन्न वाढते त्यामुळे ठिबक सिंचन बसवण्यासाठी शेतकऱ्यांची नेहमीच पसंती असते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार ही शेतकऱ्यांना ठिबक सिंचन जोडण्यासाठी प्रोत्साहन पर अनुदान देत आहे. ठिबक सिंचन जोडण्यासाठी शेतकऱ्यांना 80 टक्के ते 90 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.


ठिबक सिंचन योजना

शेतकऱ्यांना ठिबक सिंचन खरेदीवर अनुदान मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टल फार्मर लॉगिन वर अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर त्यांची लॉटरी पद्धतीने निवड होते. आणि कागदपत्रे भरल्यानंतर त्यांना ठिबक सिंचन खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती मिळते पूर्व संमती मिळाल्यानंतर शेतकरी ठिबक खरेदी करतात. आणि वेबसाईटवर खरेदीची दिले अपलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना 80 टक्के ते 90 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.


ठिबक सिंचन अनुदान मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.






आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.




onlinesuvidhakendra.com



majhiyojana.in

Post a Comment

Previous Post Next Post