ट्रॅक्टर अनुदान योजना 50 टक्के अनुदान, नवीन अर्ज सुरू त्वरित आपला अर्ज करानमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 23 सुरू झाले आहे. या योजनेअंतर्गत सर्व कृषी यंत्रांसाठी सरकार 50% ते 80 टक्के अनुदान देणार आहे. ट्रॅक्टर खरेदीसाठी ही सरकार शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देते.


ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान. 

ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना शासन अनुदान देते. राजे पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना या योजनेअंतर्गत सर्व कृषी यंत्रांसाठी शासन अनुदानित देत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळवायचे असेल तर पहिल्यांदा तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकरण योजना अंतर्गत अर्ज करावा लागेल. ट्रॅक्टर खरेदीसाठी शासन 50 टक्के अनुदान देत आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे.


अर्ज कसा करावा

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषी यंत्र करणे योजनेअंतर्गत अर्ज करावा लागतो. यासाठी महाडीबीटी पोर्टल फार्मर लॉगिन वर शेतकऱ्यांनी स्वतःचे प्रोफाइल बनवून घ्यावे. यानंतर सर्व वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर शेतीची सर्व माहिती भरावी. शेतीची माहिती भरल्यानंतर पिकाची ही माहिती भरावी लागते यानंतर शेतकरी अर्ज करू शकतात. 
अर्ज करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत ट्रॅक्टर हा घटक निवडावा आणि आवश्यक एचपी नुसार अर्ज करावा.
Post a Comment

Previous Post Next Post