शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 50 टक्के अनुदान, जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत

 


Tractor Anudan Yojana शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे सरकार ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देत आहे. सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर पन्नास टक्के अनुदान देत आहे. यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेणे शक्य होणार आहे. जाणून घेऊया या योजनेविषयी सर्व माहिती.


कृषी यांत्रिकीकरण योजना

महाराष्ट्र सरकार कृषी यांत्रिकीकरण उप अभियान या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी 45 टक्के ते 55 टक्के अनुदान देत आहे. ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 55 टक्के पर्यंत अनुदान मिळत आहे. महाडीबीटी पोर्टल फार्मर या वेबसाईटवर शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवली जात आहेत. 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.


पात्रता

शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे

शेतकऱ्याकडे सातबारा आणि खाते उतारा असणे आवश्यक आहे

शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे.


कागदपत्रे

आधार कार्ड

शेतकऱ्याची सातबारा आणि खते उतारा

शेतकरी अनुसूचित जाती किंवा जमाती मधील असल्यास जातीचा दाखला.

स्वयंघोषणापत्र

पूर्वसंमती

👇👇👇

Online Suvidha Kendra



आमचा WhatsApp Group  जॉईन करा 

Post a Comment

Previous Post Next Post