जे रेशन कार्डधारक अन्नसुरक्षा योजनेनुसार धान्याचा लाभ घेतात तरी यातील कार्डधारक लाभार्थी पैक शासकीय नोकर निमशासकीय नोकर व्यवसायिक किराणा दुकानदार, पेन्शन धारक, ट्रॅक्टर असणारे बागायतदार शेतकरी, मोठ्या मोठ्या कंपनीत काम करणारे, आयकर भरणारे, आरसीसी घर असणारे, चार चाकी, असणारे यांनी 31 8 2022 पूर्वी योजनेतून बाहेर पडायचे आहे. एक सप्टेंबर नंतर या लोकांकडून रेशन धान्याची बाजारभावानुसार वसुली केली जाणार आहे तसेच शासनाची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर कार्यवाही होणार आहे.
Tags:
ration card updates