शेतकरी मित्रांनो, पन्नास हजार प्रोत्साहन पर अनुदान योजनेची वेबसाईट सुरू करण्यात आले आहे. वेबसाईटवर शेतकऱ्यांची यादी कसे पाहायचे त्याविषयी आपण या पोस्टमध्ये माहिती घेणार आहोत.
शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान योजना या योजनेची वेबसाईट सुरू झाली आहे. या वेबसाईटवर यादी पाहण्यासाठी आणि केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी तुम्हाला शेजारील महा-ई-सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर मध्ये जावे लागेल. सीएससी सेंटर मध्ये सीएससी लोगिन या वेबसाईटवर यादी पाहता येणार आहेत.
Tags
50 hajar anudan