महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ योजना या योजनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवयासी करावी लागणार आहे. शेतकरी महा-ई-सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन ई केवायसी करायची आहे. ही ठेवायची सीएससी सेंटर मध्ये मोफत करून मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन ही केवायसी करायची आहे.
Tags:
50 hajar anudan