नमस्कार शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन पर अनुदान योजनेची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात येत आहेत. या याद्या तुम्हाला कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये आणि सीएससी सेंटर मध्ये जाऊन पाहायला मिळतील.
ई केवायसी करणे आवश्यक
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन पर अनुदान योजना प्रक्रिया सुरू झालेले आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थीची यादीही निश्चित करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होण्यासाठी इ केवायसी करणे बंधनकारक आहे आजच्या पोस्टमध्ये आपण याविषयीची माहिती घेत आहोत.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ योजना या योजनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना तिचे वर्षी करावी लागणार आहे. शेतकरी महा-ई-सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन इ केवायसी करायची आहे. ही ठेवायची सीएससी सेंटर मध्ये मोफत करून येणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन ही केवायसी करायची आहे.