नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मोफत रेशन त्यांनी घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना या योजना अंतर्गत सर्व रेशन कार्डधारकांना मोफत धान्य दिले जाते. ही योजना कोविड काळात सुरू करण्यात आले होते. या योजनेला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना या योजने तून मोफत रेशन धान्य पुढील तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आले आहे म्हणजेच पुढील तीन महिने ही रेशन धारकांना स्वस्त धान्यांबरोबरच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मोफत धान्य ही दिले जाणार आहे.
Tags:
ration card updates