वर्षभरात फक्त एवढेच घरगुती गॅस सिलेंडर मिळणार.
एलपीजी गॅस सिलेंडर प्रत्येक कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचे गरज आहे. वर्षभरात तुम्ही फक्त 15 गॅस सिलेंडर घेऊ शकता. घरगुती गॅस सिलेंडर ची किंमत व्यावसायिक गॅस सिलेंडरपेक्षा कमी असते. त्यामुळे अनेक वेळा घरगुती गॅस सिलेंडर चा उपयोग व्यावसायिक कारणांसाठी केला जातो. यावर निर्बंध बसावे यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. आता तुम्ही वर्षभरात फक्त पंधरा सिलेंडर घेऊ शकता तसेच एका महिन्यामध्ये फक्त दोन सिलेंडर बुक करू शकता.
एलपीजी गॅस सिलेंडर चे दर गगनाला भेटले आहेत त्यामुळे जनसामान्य लोकांचे जीवन महागाईने त्रस्त झाले आहे. म्हणून एलपीजी गॅस सिलेंडर वर बंद असणारे सबसिडी शासनाने पुन्हा सुरू केले आहे. तुम्हाला सबसिडी किती मिळते कोणत्या बँकेमध्ये जमा होते हे तुम्ही जाणून घेऊ शकता. यासाठी आम्ही वरील दिले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता आणि तिथून तुम्हाला आवश्यक ती माहिती घेऊ शकता.